5 घटक
-
घर / जमिन
माणसाची प्रगती त्याचे घर, जागा जमिन यावर अवलंबून असते. त्याचा जन्म कुठे, कोणत्या जागी, केव्हा होतो त्यावर त्याची प्रगती ठरते. म्हणजेच जन्म झालेल्या घरामध्ये, जमीनीवर इ. ठिकाणी, त्या ठिकाणानुसार ठरविले जाते. माणसाचे कुटुंब, त्याची नोकरी / त्यासाठी जन्म घेणे व देणे, आई / वडील म्हणजेच माणसावर अवलंबून असते. -
कुटुंब
ही कुटुंबाची रचना (सर्कल) कालचक्र माणसाची प्रगती कशी, केव्हा, कुठे करावी हे ठरविते. म्हणून कुटुंबाला समाधान देणे म्हणजेच प्रगती करणे. कुटुंबाला समाधान कसे द्यायचे हे आपल्या जन्मावर अवलंबून एसते. त्यासाठी त्या माणसाला आरोग्य, प्रेम, भावना, आपूलकी, मदत, जिव्हाळा ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणे किंवा त्यासंदर्भात मार्गदर्शन घेणे जरूरी असते. मार्गदर्शन घेतल्यानंतर तसे वागणे जरूरीचे असते. -
व्यवसाय
माणसाचा यशाचा मार्ग त्याच्या जन्मावर निर्भय (अवलंबून) असतो. त्यासाठी त्याला शिक्षण घेणे महत्वाचे असते. प्रगती करण्यासाठी शिक्षण कसे घ्यावे, कोणत्या पद्धतीने घ्यावे याचा निर्णय व्यवस्थीत घ्यावा. त्यासाठी त्याला जिद्द, मेहनत, ताकद, आत्मविश्वास असणे तसेच गुरुजनांचा सहवास त्यांचे मार्गदर्शन असणे गरजेचे असते. -
धन
माणसाला धन (पैसा) कसे, कुठे, किती, केव्हा मिळणार त्याचे कुटुंब, त्याची नोकरी / व्यवसाय, घर यावरून ठरते. उदा. कुणाला पैसा त्यांच्या नोकरी / व्यवसायातून मिळतो. तर कुणाला त्यांच्या कुटुंबाकडून म्हणजेच आई, वडील, इतर नातेववाईक त्यांच्यामार्फत मिळतो. तर कुणाला स्वतः कष्टाने मेहनत करून मिळवावा लागतो. पैसा मिळणे हे त्याच्या जन्मामुळे कुठे, केव्हा कसे मिळनार हे ठरते. -
प्रवास
माणसाचा प्रवास करणे / वाहन घेणे हे त्याच्या कुटुंब / नोकरी / व्यवसाय / पैसा यावर अवलंबून असते. यासाठी त्याला जन्मानुसार या सर्व गोष्टी संभाळून घेणे जरूरी असते.हे मिळविण्यासाठी मेहनत करणे, जिद्द बाळगणे, परीस्थीतीचा अभ्यास करणे, गुरुजनांचे मार्गदर्शन घेवून त्याचे प्रत्यक्षात अवलंबन करणे जरूरीचे असते.
अलीकडील उपक्रम
-
kakaji interview with sameergurav August 20, 2015
-
Swami Samarth gayatri mantra August 15, 2015
-
Lalbaug raja Aarti 2015 BM August 10, 2015
-
Jarimarimata Mantra August 07, 2015
-
Swami Samarthgayatri Mantra August 02, 2015
!! निर्णय तुमचा मार्ग आमचा !!
- भाईजी महाराज