
आपण येथे आहातमुख्य पान / आमच्याविषयी
आमच्याविषयी
सदगुरू भाईजी महाराज यांच्या अधिकृत संकेत स्थळी www.bhaijimaharaj.comवर आपले स्वागत आहे. सर्व शब्दकोष संज्ञांद्वारे, सवौत्तम शैक्षणिक, प्रतिभावान आणि ईश्वर दत्त अध्यात्मक ऊर्जेची देणगी असलेल्या महाराजांना गुरूजी असे संबोधले जाते.
भाईजी यांना त्यांच्या वीशीच्या आधीच, त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापासुन गुरूजी (सद्गुरू) म्हणून ओळखले जाऊ लागले. संकट काळाच्या भौतिक, अध्यात्मिक किंवा तत्सम प्रकारच्या असू शकतात; परंतु गुरूजींनी नेहमी सर्वसमान्य माणसाला भोगाव्या लागणाया समस्यांबद्दल सल्ला देण्याकडे लक्ष दिले.भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या दृष्टीने भाईजी महाराज यांनी या लोकांना जीवनाचा खरा अर्थ समजावून देण्याचे कार्य खरोखरीच अत्यंत महत्वाचे होत. ते व्यक्तीच्या धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक नव्हे तर आर्थिक तसेच सामाजिक दृष्टीकोनांवर देखील प्रभाव पाडत आहेत.
सद्गुरू भाईजी महाराज यांच्याद्वारे दिल्या जाणाया सेवा, ते प्रसार करीत असलेल्या विचार, त्यांनी दाखवून दिलेल्या दिशानिर्देशनामार्फत आणि जगामध्ये पुन्हा एकदा देशाला अध्यात्मिक अग्रणी बनविण्याच्या उद्देेशा मार्फत आणि त्यांच्या भारताबद्दलच्या भविष्यकाळामधल्या दृष्टीकोनामार्फत, ओळखले जातात. खरतर आपण सर्वसामन्यत: परिचित अस्लेल्या इतर जगविख्यत मुद्द्यांपेक्षा हे दृष्टीकोन त्यांच्या जीवनच्या अधिक चांगल्या पध्दतीने परिचय देतात. जगात उत्पती होत असलेल्या महान कृतींप्रमाणे सद्गुरू भाईजी महाराज यांच्या कृती लहानशा गोष्टींपासून सुरु होतात. लोकांनी त्यांना जेव्हा त्यांच्यामध्ये असलेल्या अद्भुंत शक्तींची जाणीव करुन दिली, तेव्हा त्यांनी त्यांचा उपयोग स्वत:चे हित मनात न ठेवता, लोकांच्या कल्याणासाठी करायचे ठरवले. लोक त्यांच्या आसपास सल्ल्यासाठी गोळा होऊ लागले.
महाराज आपल्या विचारांना त्यांच्या भाषणांच्या, प्रवचने, कविता, तसेच कधी कधी करीत असलेल्या लिखाणा मार्फत त्याच प्रमाणे विविध लोक माध्यमांद्वारे प्रगट करीत असत. त्यांचे मुख्य उद्देश म्हणजे येर्णाया नवीन पिढीला, तरुण पिढीला, स्वयर्ंरोजगारासाठी प्रोत्साहान देणे होय. कोणता व्यवसाय निवडावा याबाबत तरुण नेहामी गोंधळात पडलेले दिसतात. सद्गुरू भाईजी महाराज त्यांना सल्ला देतात.
गुरुजी आणि भाई म्हणून ओळखले जाणारे भाईजी महाराज व्यवसायाने जैर्वताल ज्योतिपतज्ञ (बार्योरिदम ऍॅस्ट्रोलॉजिस्ट) तसेच मुंबई व पुणे येथील अध्यात्मिक सल्लागार केंद्रामध्ये सल्ला देणारे अध्यात्मिक सल्लागार आहेत. विविध प्रकारे मानवतेची सेवा कशा प्रकारे उद्देशित होऊ शकते? त्यांना महाराष्टात, भारतात अनेक ठिकाणी ओळखले जाते.
वयाच्या 36व्या वर्षी त्यांना जगातील सर्वात तरुण बार्योरिदम ऍॅस्ट्रोलॉजिस्ट आणि अध्यात्मिक गुरु म्हणून मान्यता मिळाली आहे, भाईजी महाराजांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ मिळाल्यामुळे सर्वत: अत्यंत भाग्यशाली समजतात. सद्गुरू भाईजी महाराजांचा दृष्टीकोन अतिशय क्रांतिकारी असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानासोबत अध्यात्मिकतेला देखील एकसमान महत्व देण्यात आले आहे. त्यांच्यामते लोकांना विविध गैरसमज आणि विवंचनांमधून मुक्त केल्याशिवाय, केवळ धर्मा बद्दल बोलण्यामुळे कार्यभाग साधणार नाही. अशाप्रकारे त्यांचा परिचय देण्यात आला आहे. जर आपल्याला भाईजी महाराजांचे आशिर्वाद आणि मौल्यवान सल्ला हवा असल्यास कृपया आमच्या मुंबई आणि पुणे शाखेशी संपर्क करावा.
अलीकडील उपक्रम
-
kakaji interview with sameergurav August 20, 2015
-
Swami Samarth gayatri mantra August 15, 2015
-
Lalbaug raja Aarti 2015 BM August 10, 2015
-
Jarimarimata Mantra August 07, 2015
-
Swami Samarthgayatri Mantra August 02, 2015
!! निर्णय तुमचा मार्ग आमचा !!
- भाईजी महाराज